प्राध्यापक महाशय,गझल छान आहे.पणप्रकाश धुंडाळण्यात गेली प्रकाशवर्षेअसे का म्हटले आहे?प्रकाशवर्ष हे अंतराचे एकक / मापन आहे ना? (कालाचे नव्हे)कृपया खुलासा करावा.श्री. सर. (दोन्ही)