श्रीकांत महोदय,
प्रकाशवर्ष अंतराचेच एकक आहे. तो अर्थ इथे लागू होत नाही काय?
इथे प्रकाशवर्षे ही प्रतिमा अंतर व काळ दोन्ही गोष्टींकडे निर्देष करते.
प्रकाश १ वर्षात त्याच्या वेगाने जितके अंतर प्रवास करतो ते अंतर म्हणजे १ प्रकाश वर्ष.
इथे आम्ही म्हणतो की, प्रकाश धुंडाळण्यासाठी न जाणे आम्ही किती प्रकाशवर्षे (अंतर) चालून गेलो/
किती प्रकाशवर्षे अंतर मागे गेले. इथे अंतर शब्द अव्यक्त ठेवलेला आहे.
इतके होवूनही आम्ही कुठे अजून सकाळ, म्हणजेच तो प्रकाश पाहिला आहे?
..........प्रा.सतीश देवपूरकर