आजच चित्रपट पाहिला. खूप आवडला. श्रीदेवीचे काम अफलातून आहे. क्लासमधील इतर विद्यार्थीही छान!