किती ही पगार द्या व भारंभार सुट्टया द्या काम करावे कि नाही हा त्यांच्या प्रेरणेवर अवलंबून आहे. ओठात एक पोटात एक. पोटातिल माया दिलेला पैसा उत्पन्न करू शकत नाहि. सरकारी काय बिगर सरकारी काय पगार दिल्याने काम होते हि संकल्पनाच आता तपासून पाहावी हेच खरे.