मी तरी कधीही पारंपरिक घरगुती आरतीमध्ये ऐकले नाही आहे. आपण सांगितल्यानंतर मी तूनळीवर लता मंगेशकरांच्या आवाजातील आरती शोधली, तीतदेखील मला हे कडवे ऐकायला मिळाले नाही. तिसऱ्या कडव्यासकट आरती रेषेवर असेल आणि आपणाकडे त्याचा दुवा असेल तर तो इथे द्यावा ही विनंती.