मी त्रिंबकची २० मैलांची फेरी दर्वर्षी करतो. त्यात रमतगमत निसर्गाचा आनंद घेत चालणं असतं. पण शेवटीशेवटी चालायचा कंटाळा येतो, पाय ओरडायला लागतात आणि जागीच बसावसं वाटतं. इथे तर जास्त अंतर धावायचं आणि ते सुद्धा शिकागोच्या बोचऱ्या वाऱ्यात!!!! परत एकदा शाबाश!!!