मेडिकल इमर्जन्सीसाठी पैसे/पॉलिसी (तिकडे अमेरिकेत फुकट आहे ही सुविधा),

काय सांगता? माझ्या परिचयाचे एकांचे गेली ८-१० वर्षे अमेरिकेत वास्त्यव आहे, ते गेल्याच वर्षी 'मेडिकल टूरिझम'साठी भारतात आले होते.