स्वास्थ विम्याच्या हप्त्याचा मोठा भाग बऱ्याच कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी भरतात. जेव्हा स्वतः पूर्णपणे भरावा लागतो तेव्हा अक्षरशः डोळे पांढरे होण्याची वेळ येते. अन्यथा विशेष असे काही वाटत नाही. पण कुणाला फुकट मिळाल्याचे आजवर तरी ऐकले नाही. सध्याच्या निवडणुकांमध्ये मध्यमवर्गियांसाठी स्वास्थविम्याचे न परवडणारे शुल्क हा प्रचाराचा मुद्दा आहे.
लेख फारच महत्त्वाच्या विषयावर आहे अन चांगला लिहिलाय. सवडीने प्रतिक्रिया देईनच.