हिच बातमी समजली... तुम्हाला हार्ट प्रॉब्लेम, बॅक प्रोब्लेम असेल... तर फक्त ऑपाँटमेंट घ्यावी लागते.. (ती मिळवण्यासाठी धडपड असते.. ) बाकी पैसे भरावे लागत नाही... सरकारजमा टॅक्स मधून ही सुविधा मिळते... !