लुब्रेपंत,
ही चित्रे येथे दिल्याबद्दल धन्यवाद. मी हे चित्रपट कधीच पाहिले नव्हते त्यामुळे ही माहिती मला नवीनच आहे. मी ह्याबाबत आजवर "निरागस" आणि "निष्पाप"च होतो. मला परिपक्वतेच्या दिशेने एक पाऊल पुढे जाण्यास मदत केल्याबद्दल आपला आभारी आहे.
पण ह्याने एक स्पष्ट झाले की "वर्जित गोष्टी" पूर्वी देखील "राजरोसपणे उघड उघड" केल्या जात. तेव्हा आता कपाळावर आठ्या घालण्याचे प्रयोजन कळत नाही.
आणि हो, जुनी परंपरा म्हणून मी तिला उच्च, उदात्त वगैरे म्हणत आहे असा आपला गोड गैरसमज झाला असल्यास तो काढून टाकावा.