मिलिंदराव,

रचना छान आणि गेय आहे. मी मागे सांगितल्याप्रमाणे जरा सानी मिसरे अधिक प्रभावी करण्यावर भर द्या. गझलेत जो पंच अपेक्षित आहे तो अजून आला पाहिजे. तो धक्का दुसऱ्या ओळीत मिळाला पाहिजे.

खट्याळ