चीड येते, राग येतो या जगा...
काय आहे एवढा चिडखोर मी?


ह्या ओळी कळल्या नाहीत. म्हणजे गोषवारा कळला पण
जगाला चीड येते आणि मी चिडखोर आहे ...
असे कसे ते कळत नाही.

-श्री. सर. (दोन्ही)