श्रीकांतजी,
चीड येते, राग येतो या जगा...
काय आहे एवढा चिडखोर मी?<<<<<<<<<<<

अर्थ: या जगाला (बघावे तेव्हा आपली) चीड येत असते, राग येत असतो! हे असे का बरे व्हावे?

 की, हे फक्त मी समोर असलो की, होते?

माझी वर्तणूक काय खरेच इतकी चीड आणणारी आहे?

 की, जगाला माझा राग यावा, माझी चीड यावी?
 

खरेच का मी एवढा चिडखोर आहे,

की, मी तसा वरून चिडखोर दिसत असावा जगाला?

..........प्रा.सतीश देवपूरकर