तुम्ही पूर्वी एकोणीसावा भाग प्रकाशित होण्याअगोदर त्याखाली प्रतिसाद लिहिल्यामुळे तो संपादित करता येणे बंद झाले. आता हे निस्तरले आहे.
एकोणीसावा भाग आता तुम्हाला संपादित करता यायला हवा.

शुद्धलेखन सुधारणा झाल्यावर पिवळ्या पार्श्वभूमीवरची सूचना काढून टाका आणि लेखन सुपूर्त करा.
कृपया उपाय सांगावा. म्हणजे वेळेचा अपव्यय टळेल.
शुद्धलेखन सुधारणा होऊन वाचकांना निर्दोष मजकूर वाचायला मिळणार असेल तर ह्याला वेळेचा अपव्यय म्हणावेसे वाटत नाही.
धन्यवाद.