अपरात्र झाली, आताच ये तू, येईल संगे, मृत्यू तुझ्या मी!

येथे

अपरात्र झाली, आताच ये तू, येई संगे, मृत्यू, तुझ्या मी!
किंवा
अपरात्र झाली, आताच ये तू, येई संगे, मृत्यो, तुझ्या मी!

अशी दुरुस्ती सुचवावीशी वाटते.(स्वल्पविरामाने संबोधन सूचित होईल असे वाटते.)
धन्यवाद.