की, जगाला माझा राग यावा, माझी चीड यावी?
 खरेच का मी एवढा चिडखोर आहे,


???
जगाला माझी चीड आली तर मी चिडखोर कसा काय झालो?

चिडण्याची खोड ज्याला आहे त्याला चिडखोर म्हणतात ना? चिडणारा चिडखोर असतो. ज्याची चीड येते त्याला चिडखोर म्हटल्याचे ऐकले नाही.