छान जमली आहे गजल

प्राचीचा शृंगार कराया
सप्ताश्वाच्या निशांत लाटा

या दोन ओळीचा अर्थ मात्र कळाला नाही. कोणी सागेल का? (अनुस्वार कसा द्यायचा ते अजुन कळालेले नाही)