दशमान (०-९) आकडे हे भारतात जन्मून अरबस्तानमार्गे पश्चिमेला गेले. हे सिद्ध झालेले सत्य आहे.
त्यामुळे आकड्यांचे शब्द हे भारतीय भाषेचे देणे असावे असे वाटते.