सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि सहभागी झाल्याबद्दल आभार!
मूळ गाणे आहे - जंगली चित्रपटातील एहसान तेरा होगा मुझपर
प्रशासक महोदय,
आता पहिल्या दोन ओळी तेवढ्या बदलून टाकता का? पहिल्या दोन ओळी पुढीलप्रमाणे आहेत.
उपकार तुझे होती मजवर
मन इच्छी जे ते सांगू दे