कृष्णकुमार, मीरा व आजानुकर्ण मनापासून धन्यवाद!
@कृजो - अश्या मुलांसाठी वेगळ्या शाळा असतात ? स्वावलंबी, स्वतंत्रपणे काही करू शकतात का? तुम्ही आता ते स्वीकारलं आहे, हे 'स्वीकारण्याचं' कठीण काम पार पडलं आहे पुढच्या गोष्टी सोप्या नाही म्हणता येणार पण अशक्य वाटत नाही. असो! शूभेच्छा!