विजयराव!
सुंदर गझल!
मतल्यातला सानी मिसरा अलौकिक आहे!
आम्ही तर या मिसऱ्याच्या प्रेमात पडलो आहोत!
काळजावर कोरून ठेवावा असा हा मिसरा आहे!
हा सानी मिसरा घेवून आपलेच काफिये घेवून व अन्य काही काफिये घेवून एक तरही गझल त्वरीत स्फुरली!
ती येथे पोस्ट केली आहे. आपली परवानगी, स्नेहाच्या नात्यात, गृहीत धरून हा काव्यप्रमाद करतो आहे!
कसा वाटला आमचा प्रयास/प्रमाद ते जरूर कळवा!
..........प्रा.सतीश देवपूरकर