अमेरिकेत रताळे आणि तत्सम कंदमुळे उकडून काढण्याचे माझे प्रयोग आजवर फसले आहेत. फारच पचपचीत बनत असे. आता हा पदार्थ करुन पहातो.

धन्यवाद.