आवडला.

कथा , अगदी कथा म्हणून स्वीकारणे जरा अवघड वाटते मला तरी !

हं, बरोबर आहे.

माझी आई ही माझी आई असते .. ती दिसायला/ असायला कशीही असली तरी ..

वावा, अगदी मनातलं बोललात आपण. 'प्रासाद इथे भव्य परी मज भारी, आईची झोपडी प्यारी'...

बाकी भारत-अमेरिका तुलनेबाबत बोलायचे झाल्यास लेखकाने हा 'लेख' स्वानुभवावर आधारित नाही असे सांगितले आहे तेव्हा त्यांना  तेवढा 'बेनेफिट ऑव्ह डाउट' द्यावा असे वाटते.