कथा तुमच्या मनात संपूर्ण तयार आहे, नाही तर इतकं एकसंध लिहिणं शक्य नाही.

हा भाग देखील उत्तम झालाय.

तुम्ही सर्व कथानक एकावेळी लिहून थोड्याथोड्या अंतरानं प्रकाशित केलं तर जास्त प्रभावी होईल.