पाच महिन्यांची प्रतीक्षा फळाला आली.

सूक्ष्म घटकांचेही इतके चपखल वर्णन, खासंच.

एक प्रश्न - २४/०८/२०१२ अशी तारीख दिसत आहे, अन प्रकाशित तर २६/१०/२०१२ ला झाले आहे; असे का?