बऱ्याच दिवसांनी आलात, कुमार. हरकत नाही, "देर आये, दुरुस्त आये. "
भागते शून्यात माझे सर्व काही...
व्यर्थ हे मी आकडे मोडू कशाला?
छान. "हे मी"ऐवजी "मी हे" असे वाचले.