साहस तर आहेच पण पूर्ण अभ्यासाअंती केलेली कृती आहे असं वाटतं. बाकी लेखातला तपशील फारच छान आहे. आपल्याला अवकाश 
व इतर विज्ञानाची सखोल माहिती असावी, अन्यथा असा लेख लिहिणं कठीण आहे. पु. ले‌... शु.