आविष्कार एक :

भागले निःशेष शून्याने मला मी
मूल्य माझे नेमके मांडू कशाला?
संदर्भ आणि अधिक माहिती

किंवा
आविष्कार दोन :

भागले निःशंक शून्याने मला मी
अर्थ माझा नेमका धुंडू कशाला?
संदर्भ आणि अधिक माहिती

ह. घ्यावे.