गझल आवडली. वाफ आणि शून्य आवडले. माझ्यावर 'बिघडू' कशाला आवडले नाही. बिघडू पेक्षा उर्वरित ओळीत वृत्ताच्या दृष्टीने बदल करून चिडू असा शब्द वापरता येईल का?