गणपतीची असंख्य नावे आपल्याला माहीत आहेत. मात्र ती नावे म्हणजे विशेषणे आहेत. गणाधिप, गणेश, गणाधीश, गणपती ही गणांचे नायकत्व दर्शवणारी, एकदंत, धूम्रवर्णं, लंबोदर वगैरे शरीरवैशिष्ट्ये दर्शवणारी वगैरे.तेव्हा गणपतीचे मूळ (पार्वतीने ठेवलेले? ) नाव कोणते?