मला तुम्ही सुचवलेल्या शब्दांपेक्षा तिथे 'अनंतर' हा शब्दच ठीक वाटतो. नेमके कारण असे काही सांगता येणार नाही. शेवटी "खयाल अपना अपना, पसंद अपनी अपनी" हेच खरे.