बाबूचे ऐकून एकदम भारी वाटले. अश्या वेगळ्या कुवती असणाऱ्या लोकांवर प्रकाश पडणे महत्वाचे आहे.
हिस्टरी टीव्ही १८ वर आणि डिस्कवरी वाहिनीवर 'स्टॅन ली'ज सुपरह्युमन्स' असा एक कार्यक्रम लागतो.
त्यामध्ये जगभरातील अश्याच प्रकारच्या अनाकलनीय शक्ती असणाऱ्या व्यक्तींची मुलाखत, आणि कारनामे दाखवतात. बाबूचे नाव त्यांच्याकडे दिले तर कदाचित त्याच्यावर अधिक प्रकाश पडू शकेल !
खाली काही उपयुक्त दुवे देत आहे. त्यावरून ह्या कार्यक्रमाची कल्पना यावी. बाबूचे नाव, पत्ता इत्यादी त्यांना दिले तर ते संपर्क करू शकतील !
"superhumans@offthefence.com" वरती विरोपाने (इ-मेल) त्यांच्याशी संपर्क साधता येतो.
-धन्यवाद ,
भूषण करमरकर