तुम्ही स्वतःला अलिबागकर म्हणविता पण आठवणी काढता अकोल्याच्या!
माणिक टॉकीज चे मालक श्री ह्याह्याभाई मुल्ला निवर्तले पण मुलगा चालवितो आहे अजून. लकडी बजार ची मुस्लीम समाज बहुवस्तीने असलेली कृष्णा हॉटेलजवळची गल्लीही आठवते. महंमद अली रोड का कायसेसे नाव आहे! जुन्या (वाशिम) बस स्टँड जवळ. आणि काला चबुतरा, पी के व्ही, ब्राह्मण सभा, कोर्ट, पार दूरचा गोरक्षण रोड, खुले नाट्यगृह , नव्याने झालेले व विशेष न चालणारे न्यू लॉथ मार्केट.. अशी अजून काही ठिकाणं आठवली...
शुभेच्छा.