बोलणे माझेच मी खोडू कशाला?
मीच माझ्यावर पुन्हा बिघडू कशाला?
ऐवजी
बोलणे माझेच मी खोडू कशाला?
मीच माझ्यावर चिडू-उखडू कशाला?
करता येईल. त्यामुळे हिंदी 'बिगडना'चे ओढून-ताणून मराठीत बिघडणे आणि मराठीला बिघडवणे टाळता येईल.