निवेदक हा एक कुत्रा आहे याचा शेवटपर्यंत पत्ता लागत नाही. मध्ये थोडी शंका येते पण खात्री नसते.जेफ्री आर्चरच्या ट्विस्ट इन द टेल ची आठवण झाली.अन्नान्न दशेचे विदारक चित्रण गलबलून टाकणारे आहे.आवडली.