मिलिंद,
'उखडू' हा शब्द चपखल बसतो - धन्यवाद. (मी या गझलेला चाल लावण्याचा प्रयत्नही केला आहे, तिच्यात गेयतेच्या दुष्टीनं बिघडू' बरं वाटलं. अर्थात, गाताना ३ मतल्यांपैकी १ गाळता येईल. )
- कुमार