एखादी कविता/ लेख उघडल्यावर त्या खाली गुगल प्लस, फेसबुक व ट्विटर ची चिन्हे दिसतात. बहुधा कोणी हे लेखन शेअर केले असल्यास त्यापुढे आकडाही दिसतो. हा समज बरोबर असेल तर ते कोणी शेअर केले हे कळू शकते काय? ( शेअर करण्याबद्दल आक्षेप नाही, सहज कुतुहल म्हणून कोणी शेअर केले हे कळू शकेल काय? )