दोन्ही कविता सुरेख. असे वाटून गेले की मुदामहून न थांबवता ज्या ठिकाणी समारोप व्हायला हव्यात अगदी त्याच ठिकाणी सहजपणे कविता संपल्या आहेत.