पदार्थ चांगल वाटतोय. पण काही शंका आहेत.

  1. हा पदार्थ शाकाहारी आहे कि मांसाहारी? - पोपटाचा उल्लेख आहे म्हणुन विचारतो..
  2. (बटाटे खूप मऊ शिजवू नये, तसे झाल्यास चकत्यांचे तुकडे होऊन पोपट होईल.) - बटाटे खुप मऊ शिजवल्यास त्याचा पोपट तयार होतो का?

हलकेच घ्या....

चाणक्य