धन्यवाद प्रोफेसरसाहेब,
माझ्याकडे सध्या एल्गारची प्रत नसल्यामुळे हे तपासून बघता आलं नाही. 'डसणारच', 'पुसणारच' असे काफिये असलेली गझल भटांनी उदाहरण म्हणून वापरली होती हे लक्षात होतं पण ही पळवाट/हा अपवाद फक्त ऱ्हस्व स्वरचिन्हाला वापरावा हे लक्षात नव्हतं. तसं असलं तर त्याचं कारण काय असावं असा आता विचार करतोय!
- कुमार