मुलाखत आवडली. मराठी संकेतस्थळांकडून काय अपेक्षा आहेत/ असाव्यात याबद्दलची प्रश्नोत्तरे योग्य प्रकारे आली आहेत व पटण्यासारखी आहेत.

कवितांबद्दलचे मत वाचून जरा संभ्रमात पडलोय. आंतरजालावर वेगवेगळ्या ठिकाणी काव्य सदरात मोडणारे काहीबाही लिहीत असतो, चार लोक बरं बोलतात त्यामुळे हुरळून जाऊन स्वतःस कवी म्हणावे की आता वय झालं असे समजावे?.....