नको ना"ला असे हळुवार करणे ठीक नाही
अनंतर सोवळी तक्रार करणे ठीक नाही
छान शेर!
दुसरी ओळ अशी वाचून पाहिली.........
पुन्हा वर सोवळी तक्रार करणे ठीक नाही!
...............प्रा.सतीश देवपूरकर