अनेकांनी ह्यावेळी कोडे अवघड वाटल्याचे म्हटले आहे; परंतु कोडे मुद्दाम अवघड करावे असे काही योजलेले नव्हते.'छळवाद' आणि 'झुळूक' हे शब्द अनेकांना अवघड गेल्याचे दिसते. काय कारण असावे?