'मंदवात' हा शब्द अगदीच अडगळीत पडलेला असल्याने लवकर सुचत नसावा. निदान मला तरी 'वात' पर्यंत सुटल्यावर काही अक्षरांच्या चाचण्या करत सुदैवाने द सापडला आणि मग कोडे सुटले. बाकीचे शब्द तुलनेने सोपे होते.