बरेचसे शब्द सहजी वापरात नसलेले किंवा सध्याच्या लेखनात न आढळाणारे  ( उदा नड, काकुळती, सडा, सतीचेवाण ) असल्याने  बहुधा कोडे अवघड वाटले.

पुढची कोडे मुद्दाम अश्या अनवट शब्दांचे करावे.