आजन्म हिंडलो मी मागून बायकोच्या.... केली तिने खरेदी, झालोय मी भिकारी!जबरदस्त द्विपदी. किंबहुना सगळ्याच द्विपदी छान...वटवट पुरे, धरावा केव्हा तरी अबोला; ऐकू तरी किती मी बेसूर 'राग'दारी? हे पटले!