सुरुवातीला कथेने छान पकड घेतली होती. शेवट थोडा गुंडाळल्यासारखा वाटला. (ग्रेग आणि ग्रेस या नावांची वाचताना अनेकदा अदलाबदल झाल्याने माझा थोडा गोंधळही उडाला)