ज्योतीताईंना खरोखरच सलाम. हि ज्योत अशीच तेवत राहो हिच सदिच्छा!  सहाव्या फोटोतला मुलगा पाहून, त्याचे भाव पाहून अगदीच गलबलायला झाले, हा आपल्या घरातलाच, शेजारचा मुलगा असावा असे वाटले.  ज्योतीताईंना या कामात काही मदत करता येईल का? तसे असेल तर इथे जरूर माहिती द्यावी.