सणवार हे आपल्या रोजच्या आयुष्यात चव आणणारे असतात. ते नसतील तर आयुष्य एकदम भकास होऊन जाईल. 
प्रत्येक सणाचे महत्व वेगळे, त्याची मजा वेगळी ! त्यांचा मनमुराद आस्वाद लुटा ! आलेला क्षण एन्जॉय करा ! 

शुभ दीपावली !