महेश मांजरेकर ह्यांच्या वाचनात आलेले एक कथानक त्यांना फार आवडले. ते लेखकांकडे जाऊन म्हणाले, "ह्या कथानकावर एक मराठी चित्रपट काढू का?" लेखक उत्तरले, "हिंदीमधे काढणार असाल तर मी तयार आहे, मराठीमधे माझी परवानगी नाही. मराठी चित्रपटचा कथाकार असा शिक्का मला नको."

आपला
(ऐकीव) प्रवासी